स्पर्धा कालावधी सक्रिय
निकाल लवकरच जाहीर केले जातील!
सध्या स्पर्धा सुरू असून तज्ज्ञ ज्युरी मंडळाकडून सर्व ३६ जिल्ह्यांतील देखाव्यांचे ५ निकषांवर अत्यंत काटेकोर व निष्पक्ष मूल्यमापन सुरू आहे.
निकाल घोषणा तारीख:अनंत चतुर्दशी 2026
१० महाविजेत्यांची निवड पूर्णपणे कला, कारागिरी व पर्यावरणपूरकतेवर आधारित असेल.
सर्व सहभागी स्पर्धकांना पडताळणीनंतर अधिकृत डिजिटल सहभाग प्रमाणपत्र ईमेलवर प्राप्त होईल.
१st Rank₹51,000
२nd Rank₹31,000
३rd Rank₹21,000